Uncategorized

सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचा थरार तोही जावलीतील मेढा नगरीत

अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशनच्या वतीने आव्हान करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचा थरार तोही जावलीतील मेढा नगरीत

असे अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशनच्या वतीने आव्हान करण्यात आला आहे.

मेढा.दि.१५.परंपरा महाराष्ट्राची जपणूक संस्कृतीची,खेळ मर्दानी अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशन आयोजित सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे नियोजन सोमवार दि.१८ ऑगस्ट २०२५रोजी दुपारी ३ वाजता जुना पेट्रोल पंपाजवळ मेढा येथे आयोजित करण्यात आले आहे.
तरी सातारा जिल्ह्यातील दहीहंडी पथकांनी उपस्थित राहुन या उत्सवाचा आपल्या मर्दानी खेळाची चमक दाखवावी,आणि आनंद घ्यावा.
या उत्सवाला उपस्थित राहुन भरघोस बक्षिसे जिंकण्याची नामी संधी आहे
जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी असल्याने एकुण पारितोषिके रू.३,३३,३३३ रुपये असुण, प्रथम पारितोषिक१,११,१११ असुन सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येईल.
या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण पश्चिम महाराष्ट्रातील प्रथमच महिला गोविंदा पथके येणार असुन महिला गोविंदा पथकांना देखील रोख पारितोषिके रु,५१००० हजार रुपयांची देण्यात येणार आहेत.महिला पथकांनी देखील आपला सहभाग नोंदवावा
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण महाराष्ट्राची लोकधारा लावणी सम्राज्ञी मयुरी उतेकर यांची उपस्थिती राहणार आहे.असे आवाहन अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button